माझ्या नोकरीच्या निमित्ताने मला जे काही थोडे फार देश बघायला मिळाले त्या मध्ये मला दिसलेलं, खटकलेलं आणि सापडलेलं थोडं फार इथे सांगायचं प्रयत्न करणार आहे ... कदाचित यातल्या बऱ्याच गोष्टी अगोदरच माहित असतील किंवा दुसरीकडे वाचल्या असतील... पण हे माझ्या साठी नवीन अनुभव आहेत, म्हणून माझ्या पद्धतीने आणि माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न मी करतोय ... चूक भूल देणे घेणे...